• Download App
    updates | The Focus India

    updates

    लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयात आज मशिदींमध्ये लाऊडस्पीकरद्वारे अजान पठण करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 14 मार्च रोजी झालेल्या मागील […]

    Read more

    डोकलाम मुद्द्यावरून भूतानने भारताला दिला धक्का, सीमावाद सोडवण्यात चीनला समान भागीदार म्हटले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डोकलाम वादावर तोडगा काढण्यासाठी भूतानचे पंतप्रधान लोते थेरिंग यांनी चीनला समान भागीदार असल्याचे म्हटले आहे. डोकलाम वाद सोडवण्यासाठी भूतान, भारत आणि […]

    Read more

    पालघरमधील साधू हत्याकांडावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. या मॉब लिंचिंगचा […]

    Read more

    युक्रेनमधून परतलेले MBBSचे विद्यार्थी भारतात अंतिम परीक्षेला बसू शकतील, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती, शिक्षणात खंड न पडण्यासाठी निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अपूर्ण राहिलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेता अंतिम परीक्षेच्या भाग 1 आणि 2 मध्ये बसण्याची […]

    Read more

    मैं सावरकर नही हूं..’ असे घमेंडीने सांगणाऱ्या राहुल गांधींच्या तोंडावर बोळा! सावरकरांचा विषय न काढण्याचा पवारांना शब्द

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय : घरकामगारांना मिळणार 10 हजार रुपये पगार; कांदा उत्पादकांना 200 क्विंटल मर्यादेत 350 रुपये अनुदान

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे ५५ वर्षे पूर्ण केलेली जीवित नोंद असलेल्या घरेलू पात्र कामगारांच्या बँक खात्यावर थेट (डीबीटी) १० हजार रुपये […]

    Read more

    राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन, पुढील दहा दिवस अंत्यसंस्कार होणार नाहीत, टॉप 10 मुद्दे

    वृत्तसंस्था लंडन: ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. बालमोरल वाड्यात त्यांनी अखेरचा श्वास […]

    Read more

    Bhandara Flood Updates : भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

    प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील नदीनाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3313 पूरग्रस्तांना […]

    Read more

    Kashi Vishwanath Corridor Inauguration : महादेवाच्या चरणी पंतप्रधान मोदी, उद्घाटनापूर्वी काशी विश्वनाथ धाममध्ये भव्य विधी सुरू

    शतकानुशतके धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वाराणसी या प्राचीन शहरात वसलेल्या काशी विश्वनाथाचे भव्य आणि दिव्य रूप आज लोकांसमोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज […]

    Read more

    अखेरचा सॅल्यूट : सीडीएस बिपिन रावत पंचतत्त्वात विलीन, मोठ्या मुलीने दिला मुखाग्नि, लष्कराकडून १७ तोफांची सलामी

    सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव त्यांच्या बेरार स्क्वेअर […]

    Read more

    CDS Bipin Rawat Last Rites : अखेरच्या प्रवासाला निघाले सीडीएस रावत, अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमला आसमंत

    जनरल बिपिन रावत यांचा अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अंत्ययात्रेत हजारो लोक उपस्थित आहेत. यासोबतच 800 जवानही त्यांना सॅल्यूट करणार आहेत. सीडीएस बिपिन रावत यांना […]

    Read more

    Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा

    तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत […]

    Read more

    Aryan Khan Case : सॅम डिसुझाला झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

    आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि पंच साक्षीदार किरण गोसावी यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या सॅम डिसुझा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]

    Read more

    NEET Result 2021 : या तारखेला होणार NEET परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ताजे अपडेट

    नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET 2021 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल तपासू आणि डाउनलोड करू […]

    Read more

    पुण्यातून ट्रेनिंग घेऊन मध्यप्रदेशामध्ये परतलेल्या ३० जवानांना कोरोना; मुख्यमंत्री चौहान पडले चिंतेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुण्यातून ट्रेनिंग घेऊन मध्यप्रदेशात परतलेल्या ३० जवानांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या जवानांचा संपर्क […]

    Read more

    Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशात 31 हजार 222 नवीन रुग्ण, 290 जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील प्राणघातक कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. पूर्वीच्या आता कमी प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे […]

    Read more

    Tokyo Paralympics :शेवटचा दिस गोड …भारतासाठी ‘सुवर्ण’ क्षण ! कृष्णा नागरची जबरदस्त कामगिरी ; बॅटमिंटनमध्ये दुसरं सुवर्ण पदक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवसाची सकाळ भारतासाठी सुवर्ण क्षण ठरली आहे . बॅटमिंटनमध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळालं. भारताच्या कृष्णा नागरने जबरदस्त […]

    Read more

    कोरोनाचे गांभिर्य लोकांना समजेना, तिसऱ्या लाटेविषयी बोलतोय आणि लोकांना वाटतेय हवामानाचे अपडेट देतोय, केंद्रीय आरोग्य विभागाची खठत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजत नाही. जेव्हा आम्ही तिसऱ्या लाटेविषयी बोलतो तेव्हा त्यांना असे वाटते की आम्ही हवामान अपडेट देत आहोत. […]

    Read more

    Corona Update : सोळा शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही, कोरोनामुक्त अधिक ; राज्यातील दिलासादायक चित्र

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या, मृत्यूचे कमी होत चाललेले प्रमाण पाहता राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधाचा चांगला परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी […]

    Read more

    Coronavirus Updates : राज्यात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त, ७३८ रूग्णांचा मृत्यू ; २९ हजार ९११ जण बाधित

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे. गुरुवारी ४७ हजार ३७१ जण बरे झाले, तर […]

    Read more

    West bengal assembly elections 2021 results updates : चॅनेली चर्चांच्या पलिकडे, तृणमूळ काँग्रेस ५१ टक्के मते, भाजप ३५ टक्के मते

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये चॅनेली चर्चांच्या पलिकडे निवडणूक आयोगाच्या आकड्यांकडे नजर टाकली तर तीन राऊंडमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसला ५१ टक्के मते मिळाल्याचे स्पष्ट […]

    Read more

    Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : तमिळनाडूमध्ये द्रमुकची विजयाकडे घोडदौड, पहिल्या दोन तासांत १२९ जागांवर आघाडी; अद्रमुक पिछाडीवर

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीने मतमोजणीनंतरच्या दोन तासांत राज्यात आधाडी घेतली आहे. द्रमुक आणि मित्रपक्ष 129 जागांवर आघाडीवर आहेत. तर प्रमुख विरोधी आणि […]

    Read more

    West bengal assembly elections 2021 results updates : ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर

    वृत्तसंस्था कोलकाता : नंदीग्राममध्ये सव्वा तासाच्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये पिछाडीवर चालल्या आहेत. एकेकाळचे त्यांचे उजवे हात सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. त्यांच्यात काट्याची […]

    Read more