नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
प्रतिनिधी नागपूर : येथे मध्यरात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे शहरातील अनेक […]