काँग्रेसचा पतंग काटण्यापूर्वी भाजपने दिली ढील; राज्यसभा निवडणुकीला लावले बिनविरोधाचे सील!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी चौथा उमेदवार न देता भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा इरादा व्यक्त केला. याचा अर्थ पक्षाने काँग्रेसचा पतंग काटण्यापूर्वी […]