पुत्र सांगतो चरित पित्याचे…, श्रीकांत शिंदेंचे भाषण ऐकून वडील एकनाथ शिंदे हेलावले!!
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पुत्र सांगतो चरित पित्याचे…, असे चित्र काल कोल्हापूरातील शिवसेना महाअधिवेशनात दिसले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने “वडील” एकनाथ शिंदे हेलावून […]